शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मिनीट्रक नादुरूस्त एसटीवर धडकला; चालक जागीच ठार

By अनिल गवई | Updated: October 27, 2023 11:54 IST

एक गंभीर जखमी

खामगाव: नादुरूस्त बस दुसऱ्या बसच्या साहाय्याने टोचन बांधून आणत असताना, भरधाव मालवाहू मिनीट्रक बसवर येऊन धडकला. या भीषण अपघातात मिनी ट्रकचा चालक ठार झाला. तर एसटीचा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव पिंपळगाव राजा रस्त्यावरील राहूड फाट्यावर शुक्रवारी पहाटे घडली.

याबाबत एसटी चालक अरविंद पंडित दामोदर ३४, रा. जळका भडंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खामगाव आगाराची एमएच ०६ एस ८२५६ क्रमांकाची बस नादुरूस्त झाली होती. ही नादुरूस्त बस दुरूस्तीसाठी खामगाव आगारात एमएच ४० एक्यू ६१३० या एसटीच्या बसच्या साहाय्याने टोचन बांधून खामगावकडे आणत होते.

दरम्यान, एमएच ०४ डीएस ८८५५ चा चालक नईम शहा, कयुम शहा रा. राजूर ता. मोताळा याने त्याच्या ताब्यातील मिनीट्रक भरधाव व निष्काळजी पणे चालवून नादुरूस्त एसटी बसला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसेच बसचे ४५ हजार रूपयांचे नुकसान केल्याचा आराेप केला. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीसांनी मृतक ट्रक चालका विरोधात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला.