शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार खांबावर धडकली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही

By अनिल गवई | Updated: June 1, 2023 23:48 IST

ही घटना गुरूवारी रात्री ११.१५ वाजता दरम्यान खामगाव-नांदुरा रोडवर न्यायालयासमोर घडली.

खामगाव : भरधाव कार रस्ता दुभाजकाच्या मधात असलेल्या खांबाला धडकली. त्यामुळे पथदिव्यांचा खांब अक्षरश: तुटून खाली कोसळला. ही घटना गुरूवारी रात्री ११.१५ वाजता दरम्यान खामगाव-नांदुरा रोडवर न्यायालयासमोर घडली. याबाबत सविस्तर असे की, गो.से. महाविद्यालयाकडून शहराच्या दिशेने एमएच२८-सी-५२६२ ही कार भरधाव वेगाने येत होती. 

दरम्यान न्यायालयासमोर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार रस्ता दुभाजक आणि त्याच्या मधात असलेल्या खांबाला धडकली. त्यामुळे खांब खाली कोसळला. या अपघातात सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही. मात्र कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. अपघातामुळे खांब रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी धडकले. प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने रस्त्यावरील खांब हटविण्यात आला. त्यानंतर खामगाव-नांदुरा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

टॅग्स :Accidentअपघात