शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वरूड येथील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा

By अनिल गवई | Updated: August 22, 2023 15:04 IST

आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

खामगाव: वरूड गव्हाण (ता.शेगाव) येथील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी दहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. येथील अक्षय महादेव भोजने या युवकाने सोमवारी गळफास घऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

खामगाव सविस्तर असे की, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वरूड गव्हाण (ता.शेगाव) येथील २३ वर्षीय अक्षय महादेव भोजने या युवकाने बोरीच्या झाडाला गळपॐास घेऊन् आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी मृतक युवकाची आई ग.भा. कमला महादेव भोजने (४८) यांनी ग्रामीण पोलीसांत दिलेल्या तक्रारीत गावातील काहींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मुलाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर खोटा आरोप करून सतत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी अमोल ठकसेन आवळे, ठकसेन पिराजी आवळे रा. वरूड, सुधीर प्रल्हाद ढगे यांच्यासह दहा जणांविरोधात भादंवि कलम ३०६, १४३, १४६, १४९, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक गाडेकर करीत आहेत. 

तिघांना अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच वरूड येथील अमोल ठकसेन आवळे (२६), ठकसेन पिराजी आवळे (५०) या बापलेकांसह सुधीर प्रल्हाद ढगे (४०)रा. पारखेड ता. खामगाव या तिघांना अटक केली.