शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ९०३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,५१६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ...

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,५१६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३,६१३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ९०३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५८९ व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील ३१४ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५२० तर रॅपिड टेस्टमधील ३०९३ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ३६१३ अहवाल निगेटिव्ह आहेत.

पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : ७५, बुलडाणा तालुका : बोरखेड १, डोंगरखंडाळा १, माळवंडी १, सुंदरखेड २, चांडोळ ४, धाड २, डोमरूळ १, नांद्राकोळी १, अंबोडा ४, हतेडी बु. १, जांब १२, दहीद १, शिरपूर ३, पळसखेड भट १, वरवंड ९, बिरसिंगपूर १, मोताळा शहर : २, मोताळा तालुका : सारोळा ३, काबरखेड १, पोफळी १, किन्होळा १, पुन्हई १, चिंचपूर ६, कोथळी ५, मूर्ती १, तालखेड ५, पिंप्री गवळी १, माकोडी १, आव्हा १, गुळभेली १, केळापूर १, तरोडा २, धा. बढे २, पान्हेरा १, पिं. देवी १, सिं. राजा शहर : १३, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा २, गुंज ७, सावखेड तेजन २, दुसरबीड १, पि. उगले १, कि. राजा १, हिवरखेड ३, पळसखेड चक्का १, पिं. लेंडी १, वर्दडी ४, कंडारी ४, पिंपळखुटा १, सोयंदेव १, दत्तापूर १, धंदरवाडी १, भोसा १, राहेरी बु ३, सोनोशी २, शेंदुर्जन १, सवडत १, बाळसमुद्र ४, भंडारी १, सोनारा १, हनवतखेड १, चिखली शहर : २८, चिखली तालुका : करणखेड १, पिंपळखेड १, उंद्री १, करवंड १, केळवद १, अंत्री तेली १, कोळेगाव १, भालगाव १, टाकरखेड २, पेनटाकळी १, कोलारा ३, बोरगाव काकडे १, कोनड २, चांधई १, रोहडा १, शेलोडी २, महीमळ १, भानखेड १, कवठळ १, चंदनपूर १, खामगाव शहर : १२०, खामगाव तालुका : राहुड १, कंझारा १, खुटपुरी २, रोहणा १, हिंगणा उमरा ५, गारडगाव ३, लोखंडा १, लाखनवाडा १, जळका १, ढोरपगाव १, पिं. राजा १, सज्जनपुरी ३, माक्ता १, बोरी अडगांव १, घारोड १, कुंबेफळ १, आडगांव १, शेगांव शहर : ४७, शेगांव तालुका : पहुरजिरा २, मोरगांव १, भोनगांव १, चिंचोली १, कनारखेड १, जानोरी २, जलंब १, माटरगांव १, लासुरा १, नांदुरा शहर : ६१, नांदुरा तालुका : तांदुळवाडी १, टाकरखेड ४, वडनेर १४, नायगांव १, सावरगांव १, चांदुर बिस्वा ४, शिरसोडी २, पिंप्री अढाव २, पिंपळखुटा धांडे ४, निमगांव ४, शेलगांव मुकुंद १, बुर्टी १, माळेगांव गोंड १, तिकोडी १, लोणारखेड २, अवधा १, खैरा ५, मलकापूर शहर : ४९, मलकापूर तालुका : दसरखेड १७, भाडगणी २, कुंड बु. २, वरखेड १, वाकोडी १, घिर्णी ३, जांबुळधाबा २, उमाळी ९, दाताळा ३, खामखेड १, वजीराबाद १, वडोदा २, दुधलगांव १, नरवेल २, दे. राजा शहर : ३२, दे. राजा तालुका : उमरद ४, उंबरखेड १, सिनगांव जहा ६, खल्याळ गव्हाण १, दे. मही ४, डोईफोडेवाडी १, टेंभुर्णी १, कुंभारी १, असोला १, अंढेरा ५, निवडुंगा १, पिंप्री आंधळे १, अकोलादेव १, डोढ्रा १, गारखेड १, सावखेड भोई २, पळसखेड देव १, मेहकर शहर : ४३, मेहकर तालुका : शेलगांव १, वरूड १, हिवरा आश्रम ४, बऱ्हाई १, दे. माळी ६, जानेफळ २, बोरी ४, बोथा ३, डोणगाव ३, जयताळा १, कळमेश्वर १, एकलासपूर २, आंध्रुड ४, सावत्रा २, उमरा देशमुख २, भोसा १, ब्रह्मपुरी १, आरेगांव १, उकळी ८, लोणार शहर : ७, लोणार तालुका : देऊळगांव ३, पिंप्री ९, मांडवा २, बायखेड १, शिवणी पिसा १, बिबी ३, रायगांव १, सरस्वती १, सुलतानपूर ३, महार चिकना २, चिखला १, जळगांव जामोद शहर :१ , जळगांव जामोद तालुका : जामोद १, भेंडवळ १, खेर्डा १, उमापूर १.

संग्रामपूर तालुका : वरवट १, कवठळ १, मोमीनाबाद १, पातुर्डा २, लोहारा १, सोनाळा २,खेर्डा १, बावनबीर १, परजिल्हा रिसोड जि, वाशिम १, अंदुरा १, वालसावंगी १, नया अंदुरा २, बाळापूर १, दानापूर जि. जालना १, जाफ्राबाद १, वाशिम १, संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ९०३ रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अमडापूर येथील ४० वर्षीय महिला, पिंपळखुटा, ता. मलकापूर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोविड निदानासाठी ४०९२ नमुने घेण्यात आले आहे. तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून ६४४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत २,००,६६४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २७,४८० कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात शुक्रवार अखेर एकूण ३४,००५ कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६,२७८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.