शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

९ हजार २२३ घरकुलांचे लवकरच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:50 IST

Khamgaon News ९२२३ पैकी ८६०१ घरकुलाचे तालुकानिहाय वाटप येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे.

n  लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्वांना घरे, या संकल्पनेतून केंद्र शासनाने २०२२ पर्यंत देशभरातील बेघरांना घरकुल देण्याची तयारी केली. त्यानंतर गेल्या तीन वर्षात प्रथमच प्रधानमंत्री घरकुल याेजनेसाठी जिल्ह्याला पुरेशा संख्येत घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. जिल्ह्यासाठी असलेल्या ९२२३ पैकी ८६०१ घरकुलाचे तालुकानिहाय वाटप येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ६२२ घरकुलांचे वाटप आधी झाले आहे तर ३७९ घरकुलांसाठी एससीचे लाभार्थी  शिल्लक नसल्याने ते परत जाण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने सर्वांना घरे हा उपक्रम २०१७ पासून सुरू केला. मात्र, सुरूवातीच्या वर्षात पुरेशा घरकुलांना मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील लाभार्थी, दिलेला लक्षांक, मंजूर संख्या तसेच कामाची गती पाहता ठरलेल्या कालावधीत सर्वांनाच घरे मिळण्याची शक्यता मावळली. त्यातच गेल्या तीन वर्षात मंजूर घरकुलांपैकी केवळ ६० टक्के पूर्ण झाली आहेत. ४० टक्के घरकुले अपूर्ण असून त्यापुढील लाभार्थींसाठीचा लक्षांकही मार्च २०२० अखेरपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. त्यामध्ये  केंद्र शासनाची प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, राज्याची रमाई आवास, शबरी, पारधी आवास योजनांचा समावेश आहे. दरम्यान, १० आँक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण कक्षाकडून राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचा लक्षांक सर्वच जिल्ह्यांना दिला. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी ९ हजार २२३ घरकुले मिळाली आहेत. त्या घरकुलांचे तालुकानिहाय वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा