शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

बिहार येथील ८२ मजूर खामगाव येथून रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 17:16 IST

८२ मजुरांना शनिवारी खामगाव येथून रवाना करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेगाव आणि खामगाव येथील विविध खासगी आस्थापना तसेच इतर ठिकाणी कामावर असलेल्या ८२ मजुरांना शनिवारी खामगाव येथून रवाना करण्यात आले. महसूल प्रशासनाने खामगाव येथून भुसावळपर्यंत चार एसटी बसेस या मजुरांना उपलब्ध करून दिल्या. तसेच पुढील प्रवासासाठी भुसावळ येथून तिकीट काढून दिले.कोरोना संचारबंदीमुळे राज्यातील विविध ठिकाणी मजूर अडकले आहेत. खामगाव आणि शेगाव येथे अडकून असलेल्या ८२ मजुरांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आॅनलाईन परवानगी मागितली होती. त्यामुळे या मजुरांना शनिवारी सकाळी खामगाव येथून भुसावळसाठी रवाना करण्यात आले. फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करताना ८२ मजुरांसाठी ४ वेगवेगळ्या बसेस सोडण्यात आल्या. तहसीलदार डॉ. शीतलकुमार रसाळ, नायब तहसीलदार किटे, मंडळ अधिकारी सूर्यकांत सातपुते, व्ही.जी. कुळकर्णी, नितीन देशमुख, व्ही.डी. गावंडे यांनी बिहारच्या सर्वच मजुरांना भुसावळसाठी रवाना केले. तेथून त्यांना बिहार येथे जाण्याची व्यवस्था करून देण्यात आली. त्यानंतर विशेष रेल्वे हे मजूर आपल्या गावी रवाना झाले. 

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगार