शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ८१ पॉझिटिव्ह; ४४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:20 IST

८१ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या एक हजार ७६८ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात  पुन्हा ८१ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या एक हजार ७६८ झाली आहे. दरम्यान, गुरूवारी तपासण्यात आलेल्या अहवालापैकी ४४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.तपासणीदरम्यान प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालापैकी ५९ तर रॅपीड टेस्टमधील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मलकापूर येथील पाच, चिखली येथील चार, नांदुरा येथील दोन, शेगावमधील १५, खामगावमधील ३०, अमडापूर येथील एक, निपाणा येथील एक, धाडमधील दोन, बुलडाणा येथे तीन, देऊळगाव राजा येथे एक, लोणार तालुक्यातील खळेगाव येथे एक, सुलतानपूर येते चार, सिंदखेड राजा येथे एक, मेहकरमध्ये सहा, जानेफळमध्ये एक, घाटबोरीत एक, भेंडवळमध्ये एक, डोंगरशेवली येथे एक आणि मुळचा नागपूर येथील असलेल्या एकाचा यात समावेश आहे.दरम्यान, २९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये मेहकरमधील दोन, लोणी गवळीमधील दहा, डोणगावमधील सात, लोणारमधील चार, खामगावमधील सहा जणांचा समावेश आहे. दुसरीकडे आजपर्यंत ११ हजार ५३८ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.त्याच प्रमाणे एक हजार १९ बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या २०२ अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यात ७१४ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला. कोरोना बाधीतांची संख्या सध्या वाढत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या