शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले

By अनिल गवई | Updated: March 31, 2023 19:55 IST

दरम्यान, सहायक निबंधकांनी राजकीय दबावातून अवसानायात काढलेल्या ३० सहकारी संस्थांवरून खामगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

खामगाव : येथील बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध संचालक पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत आठ जणांनी अर्ज सादर केले. .तथापि, शनिवार आणि रविवारी सुटी असल्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, सहायक निबंधकांनी राजकीय दबावातून अवसानायात काढलेल्या ३० सहकारी संस्थांवरून खामगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या २४९ पैकी निवडणुकीस पात्र असणार्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सचिव राज्य सहकारी प्राधिकरण पुणे यांनी आज, २१ मार्च रोजी घोषित केला आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये येत्या २८ एप्रिलरोजी मतदान होणार असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राजकीय धुराळा चांगलाच उड़णार आहे. बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटाळे यांच्याकडे आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत १५४ जणांनी अर्ज नेले आहेत. मात्र, गत पाच दिवसांत केवळ आठ जणांनीच अर्ज दाखल केल्याने, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उमेदवारांची भाऊगर्दी होणार असल्याची चर्चा आहे.चौकट...

अवसानायातील संस्थांचा निवडणुकीवर परिणामखामगाव तालुक्यातील प्रमुख ३० ग्रामसेवा सहकारी संस्था अवसानात काढण्यात आल्या आहेत. सहा. निबंधकांनी घेतलेल्या या निर्णयाचा राजकीय पक्षाकडून विरोध होत असून अवसायानातील संस्थांचा निवडणुकीवर थेट परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणElectionनिवडणूकMarketबाजार