शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

अवैध गौण खनिजातून ६0 लाखांचा महसूल

By admin | Updated: February 18, 2015 01:06 IST

बुलडाणा जिल्ह्यात नऊ महिन्यात ९00 कारवाया.

बुलडाणा : रेती, मुरूम, गिट्टी, माती आदी विविध प्रकारचे गौण खनिज वापरण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे गौण खनिजाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. मागील नऊ महिन्यात अवैध गौण खनिज चोरी करताना रंगेहाथ पकडून संबंधित चोरट्यांविरूद्ध करवाई करुन दंड आकारण्यात आला. यातून ६0 लाख २३ हजार रुपयाचा महसूल गोळा करण्यात आला. सर्वाधिक कारवाया बुलडाणा, शेगाव, जळगाव जमोद तालुक्यात करण्यात आल्या आहेत अशी माहिती मंगळवारी गौण खनिज अधिकारी दिनेश गिते यांनी लोकमत ला दिली.जिल्ह्यातून सध्या मोठय़ा प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजाची वाहतूक होत आहे. यामध्ये अवैध वाळू वाहतूकीचे प्रमाण सर्वाधिक आहे, तसेच डबर, मुरूम व लाल मातीची अवैधपणे उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर गत नऊ महिन्यात महसूल विभागाच्यावतीने जिल्हाभरात ८0५ कारवाया झाल्या आहे. जिल्ह्याबाहेर वाळूला चांगला दर असल्यामुळे जिल्ह्यातील वाळू याठिकाणी विक्रीसाठी पाठविली जाते.लाल मातीचेही उत्खनन होते. यामध्ये अनेक वेळा परवानगी चार ते पाच ट्रकची घेतली जाते व प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त उत्खनन केली जाते.यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. या सर्वांवर अंकुश बसावा व गौण खनिजातून मिळणारा महसूल वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या पथकाडून गौण खनिज माफियांवर कारवाई केली जाते. गत १ एप्रिल २0१४ ते ३१ जानेवारी २0१५ अश्या नऊ महिण्यात जिल्हाभरात ८0५ करवाया करण्यात आल्या. यातून जिल्हा प्रशासनाकडे ५३ लाख २३ हजार रुपयाचा महसूल गोळा करण्यात आला.