शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यासाठी ६ केएल ऑक्सिजन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:46 IST

Oxygen available for Buldana district : बुलडाणा जिल्ह्याची महिन्याची ऑक्सिजनची मागणी ही सध्या ३७५ मेट्रीक टन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलला युद्धपातळीवर करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे बुलडाणा जिल्ह्यास सहा केएल लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांची ऑक्सिजनची चिंता मिटली आहे.तूर्तास जिल्ह्यात १३ केएल लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठा दिलासा मिळाला आहे. बुलडाणा जिल्ह्याची महिन्याची ऑक्सिजनची मागणी ही सध्या ३७५ मेट्रीक टन आहे. दररोज १२.७३ मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यास लागतो. दरम्यान, युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यास दुपारी ६ केएल ऑक्सिजन उपलब्ध झाले. सोबतच येत्या तीन दिवसांमध्ये आणखी १० केएल ऑक्सिजन जिल्ह्यास उपलब्ध होणार आहे. बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयात उभारण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकची क्षमता ही २० केएलची आहे. दुसरीकडे आगामी काळात जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा हा सुरळीत होणार असल्याचे संकेत आरोग्य विभागातील सूत्रांनी दिले आहेत. यासंदर्भात मुंबई येथे उघडण्यात आलेल्या एफडीएच्या नियंत्रण कक्षास नियमित स्वरुपात ऑक्सिजनची जिल्ह्यात नेमकी गरज किती आहे, याची माहिती देण्यात येत असते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल