शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

५८ हजारांचा गांजा पकडला!

By admin | Updated: March 24, 2016 02:50 IST

चिखली येथे येणारा गांजा पकडला; दोन आरोपींवर गुन्हा दाखल.

चिखली (जि. बुलडाणा) : शहरात विक्रीसाठी नेण्यात येणारा सुमारे साडेसहा किलो गांजा चिखली पोलिसांनी २३ मार्च रोजी पकडला. या प्रकरणी स्थानिक धनगरपुरामधील दोघांना अटक करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत ५८ हजार ७७0 रुपये आहे. येथील जाफ्राबाद रोडवरील बोंद्रे यांच्या वीटभट्टीजवळील चौकात ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पोउपनी गोकुळ भाई, अशोक चाटे, पोहेकाँ सुनील राऊत, पोना अजय शेगोकार, विजय सोनोने व मपोकॉ अनिता आराख यांना नाकाबंदीदरम्यान हातात पिशव्या घेऊन जाणार्‍या दोघांवर संशय आल्याने त्यांना अडवून झाडाझडती घेतली असता स्थानिक धनगरपुरा येथील प्रकाश राधमन शर्मा (वय ५१) यांच्या पिशवीत सुमारे ३९ हजार ८७0 रुपयांचा ४ किलो ४३0 ग्रॅम गांजा तर अशोक रामधन शर्मा (वय ५६) यांच्या पिशवीत १८ हजार ९00 रुपये किमतीचा २ किलो १00 ग्रॅम गांजा आढळून आल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन सुमारे ५८ हजार ७७0 रुपये किमतीचा ६ किलो ५३0 ग्रॅम गांजा जप्त करून एनडीपीएस अँक्ट अन्वये आरोपी प्रकाश शर्मा व अशोक शर्मा या दोघांवर कारवाई केली आहे.