शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव सामान्य रूग्णालयाला ५० लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 12:31 IST

आमदार आकाश फुंडकर यांनी पुर्ण निधी रु ५० लाख सामान्य रुग्णालय खामगावला वर्ग केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून सामान्य रुग्णालयाला ५० लाख रूपयांचा निधी वर्ग केला आहे.आमदार आकाश फुंडकर यांनी सद्याची कोरोगा विषाणु जन्य परिस्थिती पाहता. खामगांव येथील सामान्य रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयासाठी २१००० मास्क, अत्याधुनिक व्हेंटिलेटर २, पीपीइ किट ५००, थर्मल स्कॅनर ५ , मॉनिटर टेबल ५,इन्फेशन पंप ५, फ्लोअर बेड ५ , ह्यासह अल्कोहोल बेस हँड रब १५०० हे खरेदी करण्यासाठी निधी वर्ग केला आहे. मतदार संघातील प्रत्येक नागरिक हा स्वस्थ व सुरक्षित राहावा ह्यासाठी हा निधी वर्ग करण्याबाबत पत्राद्वारे नियोजन विभागाला कळविण्यात आले आहे,जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस मुळे जर विपरित परिस्थिती निर्माण झाली, तर सामान्य रुग्णालय खामगाव येथे आवश्यक सुविधा उपलब्ध राहाव्या ह्यासाठी आमदार आकाश फुंडकर यांनी पुर्ण आस्थावि निधी रु ५० लाख सामान्य रुग्णालय खामगावला वर्ग केला आहे. त्यातून लवकरच सामान्य रुग्णालय खामगाव ला कोराना बाधितांसाठी अत्यावश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावhospitalहॉस्पिटल