शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

४३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 01:24 IST

आजपासून दहावीची परीक्षा; बुलडाणा जिल्ह्यात १४६ परीक्षा केंद्र सज्ज.

बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज १ मार्चपासून सुरू होणार असून, जिल्ह्यात १४६ परीक्षा केंद्रावरून नियमित ४१ हजार ४0४ व १ हजार ५८१ पुनर्परीक्षार्थी असे मिळून एकूण ४२ हजार ९८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.दहावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. केंद्रप्रमुख आणि परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकसभा आयोजित करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. दहावीची परीक्षा २९ मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळता यावा, यासाठी विविध पथक तयार करण्यात आले आहे. यात भरारी पथक, राजस्व विभागाचे पथक, बैठे पथक आहे. भरारी पथकात सहा अधिकार्‍यांचा समावेश असून, यात शिक्षण अधिकारी माध्यमिक, शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी निरंतर, उपशिक्षण अधिकारी, विशेष महिला पथक, विशेष भरारी पथकाचा समावेश आहे. तर राजस्व विभागाच्या पथकात प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना परीक्षा केंद्रांवर भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहे.