शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

बुलढाणा जिल्हा परिषद उमेदवारांचे करणार ३५ लाख परत

By संदीप वानखेडे | Updated: September 17, 2023 18:32 IST

२०१९च्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना मिळणार क्षुल्क परत

बुलढाणा : जिल्हा परिषदेच्या १८ संवर्गांतील पदांसाठी सन २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली हाेती़ या जाहिरातीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केले हाेते़ ही भरती काही कारणास्तव रद्द करण्यात आली हाेती़ त्यानंतर आता या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा क्षुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार बुलढाणा जिल्हा परिषद जवळपास ३५ लाख रुपये अर्ज करणाऱ्यांना परत करणार आहे.

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी सन २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाच्या वतीने १८ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली हाेती़ तसेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर लाखाे विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी अर्ज केले हाेते़ त्यानंतर ही पदभरती ग्रामविकास विभागाने रद्द केली हाेती़ या भरतीत परीक्षा क्षुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली हाेती़ अखेर या मागणीची दखल शासनाने घेतली असून आता या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले परीक्षा क्षुल्क परत मिळणार आहे़ बुलढाणा जिल्हा परिषदेसाठी अर्ज करणाऱ्यांना तब्बल ३५ लाख रुपये परत देण्यात येणार आहेत़ 

परताव्यासाठी भरावी लागणार माहितीराज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांच्या क्षुल्क परताव्यासाठी उमेदवारांना https://maharddzp.com या संकेतस्थळावर जावे लागणार आहे़ तसेच परीक्षा शुल्क परताव्यासाठीची आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक करावी लागणार अहे. त्यानंतर प्रक्रिया करून उमेदवारांना परीक्षा शुल्क परतावा केला जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा