शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

स्कूल बसच्या फेर तपासणीला ३१ मेची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:31 IST

बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूल बसची आरटीओकडून होणाऱ्या फेरतपासणीसाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूल बसची आरटीओकडून होणाऱ्या फेरतपासणीसाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली आहे. मुदतीमध्ये तापसणी न केल्यास संबंधीत वाहनाचा परवाना निलंबित होऊ शकते.नागपूर उच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ च्या नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करण्यात येते. त्यासाठी स्कूल बस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबीरामध्ये प्रपत्र अनुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी व तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा, असे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत. स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार असून, वाहन स्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्कुल बस मालकांनी आपल्या वाहनांची फेरतपासणी दिलेल्या मुदतीत करुन घ्यावी व तसा तपासणी अहवाल प्राप्त करुन घेण्यात यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीस