शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

बुलडाणा जिल्ह्यात दोन वर्षात ३०५ आत्महत्या; शेतकरी परिवारातील सदस्यांचाही समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:55 IST

खामगाव :  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

ठळक मुद्देखामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी कवटाळले मृत्यूला!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्ये बरोबरच त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दरवर्षी वाढ होत आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये शेतकरी परिवारातील २४१ तर सन २०१७ मध्ये ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या कुटूंबात होत असलेली आत्महत्येची वाढ चिंताजनक असून गतवर्षी खामगांव तालुक्यातील ४२ परिवारातील सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बारमाही दुष्काळ, पाणी पडत नसल्याने दुबार तिबार पेरणी, बि-बियाणे व खतांचे भाव वाढलेले सोबतच शेतकठयांच्या मालाला समर्थन मुल्य मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीच्या गर्तेत अडकलेला आहे यामुळे अनेक शेतकºयांच्या डोक्यावरचा कजार्चा डोंगर दरवर्षी वाढत चालला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकठयांच्या पदरी पडणारी निराशाच आता त्यांच्या घरातील सदस्यांना सुध्दा जखडत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासन या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे.शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्यामुळे आणि शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्यामुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये शेतकरी कुटूंबातील ३०५ सदस्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप होत आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी शासनाने निव़डणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात व शेतकठयांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावfarmer suicideशेतकरी आत्महत्या