शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनाला २६ हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:58 IST

दीड दिवसात या प्रदर्शनाला तब्बल २६ हजार ७३६ विद्यार्थींनी भेट देऊन पाहणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्यातील ६७ हजार जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मुल्यवर्धन उपक्रमास व्यापकस्तरावर प्रतिसाद मिळत असून २०१६ पासून सुरू असलेल्या या उपक्रमातंर्गत शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनला राज्यातील उपक्रमशील शिक्षकांनी साडेचार हजार पोस्टर्स पाठविले आहेत. त्यातील निवडक पोस्टर्सचे बुलडाणा येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून दीड दिवसात या प्रदर्शनाला तब्बल २६ हजार ७३६ विद्यार्थींनी भेट देऊन पाहणी केली आहे.विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसोबतच केवळ पाठांतर, श्रवणावर आधारीत शिक्षण न देता प्रत्यक्ष कृतीतून आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राज्यातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षकांनी मुल्यवर्धन अभ्यासक्रमातंर्गत राबविलेले उपक्रम, त्यांना आलेले अनुभव व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीमध्ये झालेली वाढ याच्या अनुभवांना प्रत्यक्ष पोस्टर्स स्वरुपात रंगवून ते फाऊंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांना पाठवले आहेत.अशा साडेचार हजार पोस्टर्स पैकी काही निवडक पोस्टर्स या प्रदर्शनामध्ये लावण्यात आले आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनीही पाठविलेल्या पोर्स्टचा यात समावेश असल्याचे शांतीलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शैक्षणिक क्रांतीच्या दृष्टीने हे पोस्टर्स प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळेच या प्रदर्शनास दीड दिवसामध्ये २५५ शिक्षक, २६ हजार ७३६ विद्यार्थ्यांसह १२ शाळांनी भेटी दिल्या आहेत. २८ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे. बुलडाणा येथील शारदा ज्ञानपीठच्या मैदानावर २६ फेब्रुवारी पासून हे प्रदर्शन सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा