शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

दारु गाळणार्‍याला २५ हजाराचा दंड

By admin | Updated: June 26, 2014 02:05 IST

शेगाव न्यायालयाचा निर्णय : दंड न भरल्यास तीन महिन्यांची कैद

शेगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत भोरसी येथील शिवारात दारु गाळणार्‍या व्यक्तीला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून २५ हजारांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. हा निकाल न्यायालयाने काल मंगळवारी शेगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश ए.एस.लांजेवार यांनी दिला.शेगाव तालुक्यातील भोरसी येथील किशोरसिंग रामसिंग राजपूत आपल्या घरात दारु गाळत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एन.के. मावळे यांना मिळाल्यावरुन त्यांनी ७ ऑगस्ट २0१३ रोजी पंच व आपल्या ताफ्यासह किशोरसिंग राजपूत यांच्या घरात धाड टाकली. यावेळी किशोरसिंग हा आपल्या घरात मोहफुलाच्या रसायनाने गावठी दारु तयार करीत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याच्याकडून दारु गाळण्याचे साहित्य, १५ डब्बे मोहफुलाचे रसायन, १0 लिटर गावठी दारु पंचांसमक्ष जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जी.बी.मोरे यांच्या तक्रारीवरुन कलम ६५ (ख) नुसार सदर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने यामध्ये चार साक्षीदार तपासले आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरुन किशोरसिंग राजपूत दोषी आढळल्याने त्यास २५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कै द असा निकाल दिला. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश मानकर यांनी काम पाहिले.