शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी येथील ‘उपक्रमशील’ शाळेला २५ हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:12 IST

येथील कापड व्यावसायिकाने आयएसओकडे वाटचाल करणाºया तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथील जि. प. म. प्राथमिक शाळेला २५ हजाराची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थी भारावलेकापड व्यावसायिकाने जोपासली सामाजिक बांंधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलडाणा ):  येथील कापड व्यावसायिकाने आयएसओकडे वाटचाल करणाºया तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथील जि. प. म. प्राथमिक शाळेला २५ हजाराची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचा लोकसहभागातून विकास केला जात आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा एकापेक्षा एक गुणवत्तेचे पाऊल पुढे टाकत आहेत. शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन समिती, शिक्षण विभाग व ग्रामस्थांसह लोकसहभागातून अनेक शाळा डिजिटल झाल्या असून, चिमुकल्यांच्या मुखातून अस्सल इंग्रजी शब्द बाहेर येत आहेत. टाकळी वाघजाळ येथील जि. प. मराठी प्राथमिक शाळासुद्धा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नावारूपास आली आहे. सदर शाळा आयएसओ मानांकनाच्या अंतिम टप्प्यात आहे.विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना अडचणी येणार नाहीत, यासाठी शाळेमध्ये अत्यावश्यक सुविद्या उपलब्ध करून घेण्यासाठी मुख्याध्यापक अशोक राजनकर लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. यावेळी त्यांनी शाळेतील ७७ मुलांना दर्जेदार बुट, मोजे, टाय, ओळखपत्र व ज्या मुलांना शासनाकडून गणवेश मिळत नाही अश्या १६ मुलांना गणवेश असे जवळपास २५ हजारांचे साहित्य उपलब्ध करून दिले.