शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील अतिक्रमकांना २४ तासाचा 'अल्टीमेटम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 16:50 IST

नोटीस मिळाल्यापासून २४ तासाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  नगर पालिकेच्या मालकीच्या भुखंडावर अतिक्रमण करणाºया शेकडो अतिक्रमकांना नगर पालिका प्रशासनाच्यावतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून २४ तासाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास  कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.खामगाव शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि मैदानांना अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येत आहे. नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करणाºया अनेक अतिक्रमकांना  महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८०, १८१ नुसार तात्काळ अतिक्रण काढण्यासाठी नोटसी बजावण्यात आल्या आहेत. २४ तासाच्या आत अतिक्रमण न हटविल्यास नगर पालिका प्रशासनाकडून पोलिस संरक्षणात अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

 मुख्य रस्त्यावरील अतिक्रमकांचा समावेश!शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमकांना तसेच विविध व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर परिषद परिसर, बसस्थानक, पंचायत समिती, टॉवर चौक, टिळक चौक, गांधी चौक, महावीर चौक परिसरातील अतिक्रमकांचा समावेश आहे.

टॅग्स :khamgaonखामगावEnchroachmentअतिक्रमण