शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जळगाव जामोदमधील २,२०० नागरिकांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:22 IST

या भागातील २,२०० नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी तथा सर्व्हेक्षण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथील एक फळविक्रेता ११ मे रोजी कोरोना पॉझीटीव्ह निघाला आहे. परिणामी ग्रीनझोनचे बुलडाणेकरांचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, संबंधीत फळविक्रेत्यासह त्याच्या नऊ नातेवाईकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव शहराचा ४० टक्के भूभाग हा आता प्रतिबंधीत क्षेत्रात आला आहे. त्यामुळे या भागातील २,२०० नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी तथा सर्व्हेक्षण होणार आहे.दुसरीकडे कोरोना पॉझीटीव्ह आलेल्या व्यक्तीचा जनसंपर्क चांगलाच दांडगा असल्यामुळे प्रशासनासमोर कोरोना बाधीत व्यक्तीची टेल हिस्ट्री तथा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बाधीत रुग्णाच्या संपर्कातील ९ जणांचे स्वबॅ नमुने घेण्यात आले असून त्याच्या संपर्कातील आणखी १० जणांना खामगाव येथील कोरोना सुश्रूषा केंद्रात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुºहाणपुर येथे चार दिवसापूर्वी जळगाव जामोद येथील बाधीत रुग्ण एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेथील त्याचा एक नातेवाईक पॉझीटीव्ह निघाल्यामुळे आरोग्य विभागाकडे जावून त्याने तपासणी केली असता तो पॉझीटीव्ह निघाला आहे. त्यामुळे आता जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासह संपूर्ण यंत्रणाच अलर्टवर आली आहे.

चहा पिणारेही धास्तावलेजळगाव जामोद मधील या चहाच्या दुकानावर चहा पिणारेही आता धास्तावले असून मडाखेड जिल्हा गटामध्ये येणाºया एका गावात तर थेट दवंडी देण्यात आली आहे. ज्यांनी या दुकानावर चहा घेतला आहे, त्यांनी आरोग्य केद्रात जावून आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती आहे. समाजमाध्यमावरही यासंदर्भातील चित्रफित सध्या फिरत आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद