शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले;४५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:06 IST

खडकपूर्णा प्रकल्पातून २४ जुलै रोजी पहाटे ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/देऊळगाव राजा: खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा हा जवळपास ७५ टक्क्यांच्या आसपास पोहोचत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खडकपूर्णा प्रकल्पातून २४ जुलै रोजी पहाटे ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नदी काठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.१६०.६६ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या तीन पैकी एक प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत २७६ मिमी पावसाची नोंद झाली असून गौताळा अभयारण्यातून उगम पावणाऱ्या खडकपूर्णा नदीवरी या प्रकल्पामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. जुलै महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्क्यांच्या आसपास नियंत्रीत ठेवण्याचे निर्देश आहे. सोबतच धरण सुरक्षा नियमामध्येही तशी तरतुद असल्याने या प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात येत आहे. आॅगस्ट महिन्यात ही पाणीपाताळी ७५ टक्क्यावर ठेवावी लागणार आहे. मात्र आताच प्रकल्पाची पाणीपातळी ही ७५ टक्क्यांवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा पूर नियंत्रण कक्षाने प्रकल्पातून पाण्यचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ वक्र दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले असून त्यातून ४५ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर