शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार शिधापत्रिकांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:03 IST

Ration Cards News आधार जोडणी आणि ई-केवायसी प्रलंबित असलेल्या १८ हजार शिधापत्रिका आगामी काळात रद्द ठरणार आहेत. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिधापत्रिका पत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सदस्यांची आधार जोडणी आणि ई-केवायसी प्रलंबित असलेल्या १८ हजार शिधापत्रिका आगामी काळात रद्द ठरणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात एकूण चार लाख ८८ हजार ९५१ शिधापत्रिका आहेत. दरम्यान, गत पाच महिन्यात एकदाही धान्याची उचल न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी शोध मोहीम राबविण्यात येत असतानाच, आधार जोडणी आणि इतर कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल १८ हजार १४३ शिधापत्रिका (५६६७३) युनिट बाद करण्यात येणार आहेत.अपात्र, बोगस,  अनिच्छुक आणि एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सर्वच शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.खामगाव तालुक्यात सर्वाधिक शिधापत्रिकाबाद होणाऱ्या शिधापत्रिकांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सर्वाधिक शिधापत्रिकांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यात २३३५ इतक्या शिधापत्रिका बाद होणार आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव