शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१६५७ अंगणवाड्या इमारतीविना

By admin | Updated: February 12, 2016 02:09 IST

अंगणवाडीमधील चिमुकल्यांना ग्रामपंचायत, मंदिराच्या ओट्यावर गिरवावे लागतात धडे.

बुलडाणा : जिल्ह्यात ९२0 अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत असून, २५९ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत चालतात, तर १६५७ अंगणवाड्यांच्या अद्यापही स्वतंत्र इमारती बांधल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडीमधील चिमुकल्यांना ग्रामपंचायत किंवा मंदिराच्या ओट्यावर धडे गिरवावे लागत आहेत.जिल्ह्यात सर्वच अंगणवाड्यांच्या इमारती बांधकामासाठी मंजूर असताना १६५७ अंगणवाड्यांना अद्यापही स्वतंत्र इमारती बांधल्या नाहीत, त्यामुळे या अंगणवाडीतील बालकांना कुठे जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांमध्ये तर कुठे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रिकाम्या खोल्यांमध्ये धडे घ्यावे लागत आहेत. बर्‍याच अंगणवाड्यांच्या विद्यार्थ्यांंच्या डोक्यावर छतच नाही. या अंगणवाड्या चक्क उघड्यावर भरतात. जिल्ह्यात २७९८ अंगणवाड्या असून, यापैकी २५९ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत चालविल्या जातात. त्यामुळे अंगणवाडी केंद्रातील शेकडो विद्यार्थी कुठे ग्रामपंचायत कार्यालयात तर कुठे समाज मंदिरात भरविल्या जातात. याशिवाय ९८ इमारतीमध्ये शौचालय नाही. शाळा, समाजमंदिर व इतरत्र भरणार्‍या अंगणवाड्यांच्या बालकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, अशी बाब जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचनातून पुढे आली आहे, त्यामुळे अंगणवाड्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.