शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बुलडाणा जिल्ह्यात ११८ पॉझिटिव्ह; २९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:18 IST

३१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११८ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या १५ दिवसापासून दररोज सरासरी २५ च्या आसपास असणारी कोरोना बाधीतांची संख्या १६ आँक्टोबर रोजी अचानक वाढली असून तब्बल ११८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर २९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.शुक्रवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रँपीड टेस्ट केलेल्या ४३१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११८ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत. पाँझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सहा, अंभोडा एक, नागझरी एक, बोडखा एक, सावरा एक, तिंत्रव एक, कठोरा दहा, मनसगाव एक, जलंब एक, शेगाव दहा, पांगरखेड एक, हिवरा आश्रम एक, उकळी एक, मेहकर तीन, खामगाव पाच, घाटपुरी पाच उमरा अटाळी एक, हिवरखेड तीन, लोणार एक, जळगाव जामोद दोन, चिखली आठ, सवडत एक, सवना दोन, वाघापूर एक, एकलारा एक, साखरखेर्डा १२, लिंगा दोन, सिंदखेड राजा एक, नांदुरा १६, नारखेड तीन, पिंपळखुटा धांडे तीन, मलकापूर तीन, मोताळा एक, सावरगाव जहाँगिर दोन, पोफळी एक, धानोरा एक, धामणगाव बढे एक, चिंचोळा एक, आणि वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील एकाचा यात समावेश आहे.दरम्यान, २९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये  बुलडाणा येथील अपंग शाळा केअर सेंटरमधून  पाच, आयुर्वेदिक महाविद्यालय एक, खामगाव एक, देऊळगाव राजा सहा, नांदुरा एक, लोणार चार, जळगाव जामोद दोन, चिखली नऊ या प्रमाणे कोरोनामुक्त झालेल्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत ३५,५९३ संशयीतांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर ७,८२३ बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे.दरम्यान गेल्या १५ दिवसामध्ये जिल्ह्यात ५ हजार ९०५ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रॅपीड, आरटीपीसीआर, ट्रुनॅट तपासण्यांचा समावेश आहे. तर गेल्या १५ दिवसामध्ये २९ जणांचा जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या