शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

११ उमेदवारांनी आतापर्यंत केला १८ लाख रुपये खर्च

By admin | Updated: October 11, 2014 23:20 IST

खामगाव मतदारसंघात प्रचारासाठी १३४ प्रचार वाहनं.

खामगाव : विधानसभा मतदार संघातील एकूण ११ उमेदवारांनी काल १0 ऑक्टोबरपर्यंत एकूण १८ लाख ६५ हजार ४५२ रुपये खर्च निवडणुकीत केला आहे. तर प्रचारकामी या उमेदवारांची एकूण १३४ वाहने मतदार संघात फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला २५ लाखापर्यंत खर्चाची र्मयादा निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र खामगाव मतदार संघातील एकूण ११ उमेदवारांचा आज पर्यंतचा सर्वांचा एकूण खर्च त्यापेक्षाही कमी असलेल्या दाखविण्यात आलेल्या खर्चावरुन दिसून येत आहे. यामध्ये भाराकाँचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा यांनी ६ लाख २६ हजार ४0६ रुपये, भाजपाचे अँड.आकाश फुंडकर यांनी १२ लाख २ हजार ६१७, भारिप-बमसंचे अशोक सोनोने यांनी ७ लाख ८0 हजार ८0३ रुपये, राकाँचे नानाभाऊ कोकरे यांनी १ लाख ३७ हजार २९५ रुपये, बुढनखा अब्बासखा यांनी ५१ हजार ३७0 रुपये, शिवसेनेचे हरिदास हुरसाड यांनी ६७ हजार ९५ रुपये, अपक्ष प्रता प वानखडे ५७२0, हिंदू महासभेचे संकेत शेळके यांनी २७ हजार ७९0 रुपये, मो.हसन यांनी २३ हजार १५0, मो.ईरफान यांनी १0 हजार ६८0, अपक्ष श्याम शर्मा यांनी १२ हजार ५२६ रुपये असे एकूण ११ उमेदवारांनी आज १0 ऑक्टोबरपर्यंत एकूण १८ लाख ६५ हजार ४५२ रुपये खर्च केला आहे. तर यापेक्षाही अधिक खर्च येत्या ५ दिवसांत या उमेदवारांकडून होण्याची शक्यता आहे.