शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीसाठी युवकांनी समोर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:25 IST

आजची तरुण पिढी वाईट व्यसनाकडे ओढल्या जात आहे. अनेक संसार व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपला समाज व्यसनमुक्त होणे गरजेजे आहे.

ठळक मुद्देबाळा काशिवार : चिचोली येथे भागवत सप्ताह व गोपाळकाला

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : आजची तरुण पिढी वाईट व्यसनाकडे ओढल्या जात आहे. अनेक संसार व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपला समाज व्यसनमुक्त होणे गरजेजे आहे. त्यासाठी युवकांनी यासाठी समोर येऊन व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत आमदार बाळा काशिवार यांनी केले आहे. ते चिंचोली येथे भागवत सप्ताह व गोपाळकाल्याच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जि.प. सदस्य मनोहर राऊत, सरपंच मोहन सोनकुसरे, सरपंच ताराचंद मातेरे, खंडविकास अधिकारी देवरे, राहुल राऊत, ज्ञानेश्वर बुरडे, वनरक्षक मांजलवर, पत्रकार विश्वपाल हजारे, पोलीस पाटील मोहन निमजे,उपसरपंच पुरुषोत्तम रहेले, प्रकाश बारापात्रे, केशव निमजे, मुख्याध्यापक केंद्रे, राधेश्याम मुंगमोडे यांच्या सह आदी उपस्थित होते.यावेळी काशिवार यांनी, भागवत सप्ताहातून समाजाला चांगले मार्गदर्शन मिळते अध्यात्मिकेचे धडे आजच्या पिढीत रुजले पाहिजे समाधान हे अध्यात्मातून प्राप्त होत असते. सात दिवस महाराजांनी जे आपल्या वाणीतून मार्गदर्शन केले ते खरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या मागार्चे अवलंब करून समाज जीवन घडवा समाजातील सोशीत, पीडित घटकाचा विकास साधण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत असेही ते म्हणाले.जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी, सर्व प्रगतीच्या पाठीशी सदैव नशीब असतो. त्यामुळे अध्यात्माची ओढ समाजाला लागली पाहिजे. युवकांनी पुढे येऊन लढायला शिका. व्यसनापासून दूर राहा. चांगले काम समाजासाठी करा जेणे करून आपल्या घराचा, समाजाचा विकास करण्यास अडचण येणार नाही. गरिबीतूनच खरी परीक्षा पाहता येते. भागवत सप्ताह हे समाज घडवण्यासाठी उपयोगी आहे. यातून महाराज मार्गदर्शन करतात त्याचे अवलोकन करून युवकांनी आता भविष्यात चांगली पिढी तयार करावी अशी अपेक्षा करीत असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. कार्यक्रमाचे संचालन सरपंच मोहन सोनकुसरे यांनी केले. यावेळी गावातील महिला, पुरूष व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.