शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:40 IST

आजाराने त्रस्त झालेल्या एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर तरुण आयटीआय प्रशिक्षित असून एका फटाका दुकानात काम करीत होता.

ठळक मुद्देमोठ्या पुलावरुन वैनगंगेत उडी : फटाका दुकानात करीत होता काम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजाराने त्रस्त झालेल्या एका तरुणाने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर तरुण आयटीआय प्रशिक्षित असून एका फटाका दुकानात काम करीत होता.उमाकांत उर्फ गोलू राजकुमार निर्वाण (२३) रा. चांदणी चौक भंडारा असे मृताचे नाव आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता तो घरुन निघून गेला. घरी परत आला नाही म्हणून शोधाशोध करण्यात आली. परंतु थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे भंडारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.दरम्यान मंगळवारी वैनगंगा नदीच्या मोठा पुलावर त्याचा चष्मा आणि चप्पल आढळून आली. उमाकांतने नदीत उडी तर घेतली नसावी ना म्हणून शोध सुरु झाली. बोटीच्या सहाय्याने मंगळवार व बुधवार दोन दिवस शोध घेवूनही थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान गुरुवारी सकाळी ७.३० वाजता नातेवाईक पुन्हा या परिसरात शोधण्यासाठी गेले, तेव्हा वैनगंगेच्या पुलाजवळ उमाकांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उमाकांत हा गत काही दिवसांपासून डोके दुखत असल्याचे सांगत होता. त्यामुळे येथील एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र डोकेदुखीतून सुटका होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्याच्यामागे आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू