शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:15 IST

पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक जितेंद्र नंदागवळी यांच्यावर माजी उपसभापती ललीत बोंद्रे यांनी मंगळवारला हात उगारला होता.

ठळक मुद्देप्रकरण माजी उपसभापतीने केलेल्या मारहाणीचे : लेखी माफीनाम्यानंतर आंदोलन स्थगित

आॅनलाईन लोकमतभंडारा : पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक जितेंद्र नंदागवळी यांच्यावर माजी उपसभापती ललीत बोंद्रे यांनी मंगळवारला हात उगारला होता. याचे पडसाद कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. बुधवारला जिल्हा परिषद व सातही पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदविला. दरम्यान ललीत बोंद्रे यांनी लेखी माफीनामा लिहून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.भंडारा पंचायत समितीत नंदागवळी हे कार्यरत आहेत. मंगळवारला ललीत बोंद्रे हे काही कामे घेऊन पंचायत समितीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नंदागवळी यांना बोलाविले होते. मात्र नंदागवळी हे उशिरा पोहचल्याने माजी उपसभापती ललित बोंद्रे यांनी त्यांना शिवीगाळ करीत हात उगारल्याचा प्रकार घडला. बुधवारला जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून घटनेचा निषेध करून लेखणी बंद आंदोलन केले.दरम्यान कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, सचिव टी.सी. बोरकर, जिल्हा संघटक अतुल वर्मा, कार्याध्यक्ष सतीश मारबदे, महेश इखारे, प्रभू मते, केसरीलाल गायधने, मनिष वाहाणे यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, खंडविकास अधिकारी आर.आर. झोडपे यांना निवेदन दिले.त्यानंतर पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केल्याने प्रशासनाच्या कामकाजात अडचण निर्माण झाली. दरम्यान, ललित बोंद्रे यांनी लेखी माफीनामा लिहून दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.बोंद्रे यांनी केली दिलगिरी व्यक्तकनिष्ठ सहाय्यक नंदागवळी हे कामात कुचराईपणा करून अरेरावीची भाषा वापरतात, असा बोंद्रे यांनी हात उगारला. त्यामुळे नंदागवळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. दरम्यान आज खंडविकास अधिकारी झोडपे यांच्या कक्षात भाजपचे जि.प.गटनेते अरविंद भालाधरे यांच्या नेतृत्वात माजी पं.स.सभापती प्रल्हाद भुरे, जि.प.सदस्य प्रेमदास वनवे, यशवंत सोनकुसरे, गोवर्धन साकुरे यांच्या पुढाकारातून कृती समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी बोंद्रे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने कर्मचाºयांनी आंदोलन स्थगित केले.नंदागवळी यांच्याकडून काढला प्रभारया प्रकरणाने वादग्रस्त ठरलेले कनिष्ठ सहाय्यक लिपीक जितेंद्र नंदागवळी यांच्याकडून समाजकल्याण विभागाचा प्रभार काढण्यात यावा, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी भंडारा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी झोडपे यांनी नंदागवळी यांच्याकडून समाजकल्याण विभागाचा प्रभार काढत असल्याचे सांगितले.