शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रेनवरून पडून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:21 IST

सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीत यंत्र दुरुस्त करताना २० फूट उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देसनफ्लॅग कंपनीतील घटना : व्यवस्थापनाविरुद्ध असंतोष

आॅनलाईन लोकमतवरठी : सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनीत यंत्र दुरुस्त करताना २० फूट उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रमेश जिभकाटे (४९) रा.डोंगरला ता.तुमसर असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास कंपनीच्या पिकलींग यॉर्ड विभागात घडली. .रमेश हा सनफ्लॅग कंपनीत क्रेन विभागात कार्यरत होता. काल २१ रोजी तो नियमित वेळेनुसार दुपारच्या पाळीत कामावर होता. क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची सूचना मिळाली. ते सहकाऱ्यासोबत यंत्र दुरुस्ती करण्याकरिता गेला. यंत्राची दुरुस्ती करण्याकरिता ते व त्यांचे सहकारी जवळपास २० फूट उंचीवर असलेल्या क्रेनवर चढून काम करीत होते. दुरुस्ती करीत असताना त्याचा तोल गेल्याने ते २० फूट उंचीवरून खाली कोसळले.यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यंत्र दुरुस्ती करीत सोबत नेलेले साहित्य सुद्धा त्याच्या सोबत खाली पडल्यामुळे, काम करीत असताना तोल गेला असावा व अपघात घडला असा कयास व्यक्त केला जात आहे. कंपनीतील दोन वषार्तील ही दुसरी घटना आहे. रमेश जिभकाटे हे तिरोडा तालुक्यातील रणेरा येथील मूळ असूनअसून ते तुमसर तालुक्यातील डोंगराला येथे राहत होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.