शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पाठ्यपुस्तकातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळले

By admin | Updated: May 6, 2016 00:36 IST

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळून त्याऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ हा शब्द प्रयोग केला आहे.

पंथनिरपेक्ष नवा शब्दप्रयोग : गुन्हा दाखल करण्याची बसपाची मागणीभंडारा : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळून त्याऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ हा शब्द प्रयोग केला आहे. याचा बहुजन समाज पार्टीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. यासाठी जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बसपाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक घरडे यांनी केली आहे.इयत्ता सहावी व आठवीच्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात हा प्रकार उघडकीस आला आहे. संविधानाचे जतन करण्याची, सुरक्षा करण्याची नैतिक जबाबदारी शासनाची आहे. पण भाजप सरकार किंवा त्यांचे पदाधिकारी, अधिकारी असा प्रकार मुद्दाम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भारत धर्मनिरपेक्ष असल्याचे संविधानाच्या उद्देशीकेत नमुद आहे. संघ आणि भाजपाचे विविध संघटनांचे पदाधिकारी संविधान समीक्षा करण्याचे भाष्य करीत आहेत. त्यात धर्मनिरपेक्षऐवजी पंथनिरपेक्ष करून त्यांनी षडयंत्र रूजविण्याचा घाट घातला आहे. संघाचे हे संविधान विरोधी कृत्य जनताच हाणून पाडणार आहे. पाठ्यपुस्तकातील संविधान उद्देशिकेतील धर्मनिरपेक्ष शब्द वगळून त्याऐवजी पंथनिरपेक्ष शब्द प्रयोग केल्याने याचा बसपा निषेध करीत असून यासाठी जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही घरडे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)