शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप व मोटरसायकल अपघातात महिला जागीच ठार, तीन गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 16:27 IST

दूध घेऊन जाणाऱ्या वाहनाने मोटरसायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर तीनजण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्दे  मोहाडी तालुक्यच्या पालडोंगरी-सालई खुर्द चौरस्त्यावरील घटना

भंडारा : दूध घेऊन जाणाऱ्या वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एक महिला जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. ही घटना मोहाडी तालुक्यच्या पालडोंगरी-सालई खुर्द चौरस्त्यावर रविवारी सकाळी १० वाजता घडली.

पल्लवी चैनलाल बशीने ( २२)  रा. खुटसावरी असे मृत महिलेचे नाव आहे. चैनलाल बशीने(२७),  तन्नू कुवरलाल बशीने (६), प्रियान्स कुवरलाल बशीने(४)असे जखमींची नावे आहेत.

पालडोंगरी चौरस्त्यावर  झुडुपी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे समोरचे वाहन न दिसल्याने टांगाकडे जात असलेल्या दुग्ध वाहक वाहनाने समोरुन येत असलेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की त्यात पल्लवी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. 

या घटनेप्रकरणी दुग्ध वाहन चालक यास आंधळगाव पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. पुढील तपास आंधळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पडवार, बिट जमादार विजय मोदणकर करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात