शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रमाशिवाय कोणतेही यश साध्य होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:02 IST

कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळविण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करण्याची गरज आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वात प्रत्येकाने नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करून परिश्रमाची तयारी ठेवावी. असे प्रतिपादन लाखनी येथील द लिटील फ्लॉवर इंग्लीश स्कूलच्या प्राचार्य कल्पना भोयर म्हणाल्या.

ठळक मुद्देप्राचार्य कल्पना भोयर म्हणतात..

भंडारा : कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळविण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करण्याची गरज आहे. मकरसंक्रांतीच्या या पर्वात प्रत्येकाने नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करून परिश्रमाची तयारी ठेवावी. असे प्रतिपादन लाखनी येथील द लिटील फ्लॉवर इंग्लीश स्कूलच्या प्राचार्य कल्पना भोयर म्हणाल्या.जीवनात प्रत्येकाला वाटते की, मी यशस्वी झालो पाहिजे. मोठे होऊन काहीतरी करता आले पाहिजे. मात्र मोठे होण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. यश हे कुठल्याही क्षेत्रात असू शकते. अधिक मार्क्स म्हणजे भरपूर टॅलेंट असे नाही. कुणाला गायनात, कुणाला वादनात तर कुणाला क्रीडा क्षेत्रात आवड असते. प्रत्येकाने आपली आवड जोपासली पाहिजे. यश कधीच अपघाताने मिळत नसते. त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द तयारी करण्याची प्रामाणिक मानसिकता आवश्यक आहे. स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांनी अष्टपैलू असणे गरजेचे आहे. संभाषण कौशल्यही तेवढेच महत्वाचे आहे. नानाविध कारणाने नवनवीन लोकांशी संबंध येतो. भेटी होतात. हे संबंध वृद्धींगत होण्यासाठी आजच्या पिढीने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य कल्पना भोयर यांनी केले.मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. दिवस कणाकणाने मोठा होत जातो. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी दररोज नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प करावा. आपले व्यक्तीमत्व अष्टपैलू घडविण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे प्राचार्य म्हणाल्या.