शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत दंडात्मक कारवाई सुरूच

By admin | Updated: May 27, 2017 00:24 IST

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पवनी शहर सुंदर, स्वच्छ व निरोगी बनविण्याच्या दृष्टिकोनातून दंडात्मक कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पवनी शहर सुंदर, स्वच्छ व निरोगी बनविण्याच्या दृष्टिकोनातून दंडात्मक कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात या अनुषंगाने दंडात्मक कार्यवाही करून १२ हजार रुपये दंड वसूल केला होता. मटन मार्केटमधील व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारचे टाकाऊ, घाण, कचरा, इतरत्र न फेकता कचरापेटीचा वापर करावा, अशा प्रकारच्या सूचना माधुरी मडावी यांनी दिल्या. त्यांना नोटीसदेखील बजावली. त्यानंतर सूचना देऊनही व्यावसायिकांनी नियमाची पायमल्ली केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.पवनी शहरातील गौतम वॉर्डात न. प. द्वारा सुंदर बगीचा तयार करण्यात आला होता. परंतु या बगीच्याची मालमत्ता आपली समजून लोकांनी येथील सर्व वस्तू लंपास केल्या बगीच्याच्या दरवाजाची तोडफोड केली. आतमध्ये शेळ्या, मेंढ्या जाऊ लागल्या. बगीच्याचे स्वरुप बदलून गेले. एवढेच नाहीतर या बगीच्यालगत शेतकऱ्यांनी आपआपली जनावरेदेखील बांधायला सुरुवात केली. कित्येकांनी शेणाच्या खताचे खड्डे तयार केलेत व त्याठिकाणी शेण व कचरा टाकू लागले बगीच्याला लागून असलेले न. प. ची मोकळी जागा शेणाच्या खड्डयांनी व्यापून टाकली. या अनुषंगाने लोकांच्या तक्रारी न.प. कडे येऊ लागल्या आहेत. परंतु त्याची दखल न.प. ने घेतली नाही. मात्र नव्याने मुख्याधिकारी म्हणून रूजू झालेल्या माधुरी मडावी यांनी १५ दिवसांपूर्वी सर्व कास्तकारांना ज्याचे शेणाचे खड्डे आहेत, अशांना नोटीस बजावली व कार्यवाहीला सुरुवात केली. जेसीबीच्या साहाय्याने सर्व शेणखड्डे सपाट करून त्यातील शेणखत व कचरा ट्रॅक्टरच्या साहाय्याने डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला. न.प. मुख्याधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद आहे. परंतु काही व्यावसायिकांनी व दुकानदारांनी तसेच नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाचे प्रकरण न.प. मध्ये पडले आहेत. याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घेऊन सर्वांवर समान कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.