शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वन्यजीव सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:08 IST

तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देजलस्रोत आटले : हिंस्र प्राण्यांची गावकुसाकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.भंडारा जिल्ह्यात नागझिरा, कोका, पवनी-कºहांडला या अभयारण्यासह अंबागड पहाडी व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात तृणभक्षी व हिस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार आहे. या जंगलात असलेल्या नैसर्गीक जलस्त्रोतावर वन्यप्राणी आपली तहाण भागवितात. मात्र आता तळपत्या उन्हामुळे जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी सैरभर झाले आहे.शेतशिवारातही आता ओलीत नसल्याने पाणी मिळत नाही. परिणामी वन्यप्राणी थेट गावात शिरत आहे. गत १५ दिवसापुर्वी लाखांदूर तालुक्यातील एका गावात बिबट शिरला होता. या बिबट्याने एका घरात तब्बल सात तास तळ ठोकला होता. अशीच परिस्थती जंगलालगतच्या अनेक गावांचे आहे. रात्रीच्यावेळी बिबट, रानडुक्कर, रोही आदी प्राणी गावात शिरून पाण्याचा शोध घेतात.वन्यप्राण्यांनी गावकुसाकडे धाव घेतल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे तृणभक्षी प्राणी पाण्याच्या शोधत असतात. तहाणलेले प्राणी शिकाऱ्याच्या तावडीत सापडतात. वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले असले तरी याकडे वनकर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते. परिणामी पाण्याचा शोधात वन्यजीवांना गावकुसाचा आधार घ्यावा लागतो.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwildlifeवन्यजीव