शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल देत नाही म्हणून बायकोने विळा फेकून कापले नवऱ्याचे ओठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 18:18 IST

Bhandara Newsपतीने आपला मोबाईल परत द्यावा म्हणून पत्नीने त्याच्यावर विळ्याने हल्ला करून त्याचे ओठच कापून टाकले.

भंडारा: मोबाईलचे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलने वेड लावले आहे. या वेडापायी कित्येकदा जीवसुद्धा गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक अचंबित करणारी घटना लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली. पतीने आपला मोबाईल परत द्यावा म्हणून पत्नीने त्याच्यावर विळ्याने हल्ला करून त्याचे ओठच कापून टाकले.मासळ येथील खेमराज बाबूराव मूल (४०) यांचा स्वत:चा मोबाईल खराब झाल्याने त्यांनी पत्नीचा मोबाईल घेतला होता. परंतु दोन दिवस उलटूनसुद्धा पतीने मोबाईल परत न केल्याने १४ आॅक्टोबरला मोबाईलवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पत्नीने घरातील विळा उचलून खेमराज यांना फेकून मारला. तो खेमराज यांच्या तोंडाला लागून त्यांचे ओठ कापले गेले. जखमी अवस्थेत खेमराज लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. खेमराज यांचे बयाण व वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी पत्नीविरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३२४ व ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी