शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात विहिरीचे बांधकाम करीत असताना एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 12:34 IST

लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे विहीरीचे बांधकाम करीत असतांना मातीचा ढेला कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.१५) सकाळी ७ वाजता दरम्यान जगदीश बावणकर यांच्या शेतात घडली.

ठळक मुद्देदोन गंभीर जखमीनांदेड येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे विहीरीचे बांधकाम करीत असतांना मातीचा ढेला कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.१५) सकाळी ७ वाजता दरम्यान जगदीश बावणकर यांच्या शेतात घडली. आनंदराव ढोरे (६१) मु.करांडला असे मृतकाचे नाव असून, शंकर शहारे (५२), गोपाल उपारे (५४) हे गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरू आहे.सदर घटना अशी की, भंडारा जिल्ह्यातील चौरास भागात पाण्याची पातळी खोल असल्याने वरून खाली विहीरीचे बांधकाम केल्यानंतर विहीरीला पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान होत असते. त्यामुळे या भागातील शेतकरी सुरवातीला जेसीबीच्या साहाय्याने पंधरा ते वीस फुटाचा खड्डा तयार करून, फिल्टर मारून पाणी लागल्यानंतर सिमेंन्टने विहिरीचे बांधकाम करतात.नांदेड येथे देखील याच पद्धतीचा अवलंब करून विहीरीचे बांधकाम सुरू होते. या कामावर करांडला येथील रहिवासी आनंदराव ढोरे, आसाराम राऊत, जागेश्वर ठाकरे, सुधाकर तोंडरे, शंकर शहारे, गोपाल उपारे हे कामावर होते. त्यात शंकर शहारे, गोपाल उपारे, आनंदराव ढोरे हे विहिरीच्या खड्ड्यांत उतरून उपसा करतांना वरून मातीचा ढेला पडल्याने आनंदराव ढोरे यांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर शंकर शहारे, गोपाल उपारे हे गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना घडून आल्यानंतर कामावर असलेल्या मजूरांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर मृतक व जखमींना वर काढून जखमींना ग्रामीण रूग्णालय लाखांदूर येथे दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू