जलयुक्त शिवार योजनेचे पूजन : पवनी तालुक्यातील अड्याळ येथील तलावाचे जलपूजन जिल्हा परिषद सदस्या पार्वता डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रजनी धारणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होते.
जलयुक्त शिवार योजनेचे पूजन :
By admin | Updated: August 27, 2015 00:54 IST