भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड येथे बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकामा दरम्यान जेसीबीने जलवाहिनी फुटली. त्यामुळे येथील वॉर्डवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यामुळे परिसर असे जलमय झाले होते.
जलवाहिनी फुटली :
By admin | Updated: May 21, 2015 00:37 IST