उन्हाच्या तडाख्यात पवनी तालुक्यातील धानोरी गावतलावातील पाणी आटल्याने तलाव कोरडे झाले आहेत. जनावरांसह नागरिकांनाही पाणी मिळेनासे झाल्याने भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पाण्याचा ठणठणाट :
By admin | Updated: June 1, 2015 01:06 IST