शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना बोनसची प्रतीक्षा

By admin | Updated: September 3, 2015 00:24 IST

२०१२ ते २०१५ पर्यंत जांब कांद्री व लेंडेझरी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ११ गावात तेंदूपाने संकलन करणाऱ्या अंदाजे ५,३३७ मजुरांना बोनसपासून वंचित आहेत.

तेंदूपान तोडणी : मजुरांनी दिला आंदोलनाचा इशाराउसर्रा : २०१२ ते २०१५ पर्यंत जांब कांद्री व लेंडेझरी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ११ गावात तेंदूपाने संकलन करणाऱ्या अंदाजे ५,३३७ मजुरांना बोनसपासून वंचित आहेत.घाम गाळून अतिदुर्गम भागातील मजूर तेंदूपाने संकलन करण्याचा काम करतो. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे सदर योजना राबविली जाते. अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेंडेझरी वनपरीक्षेत्रा अंतर्गत आदिवासी मजूराकडून सन २०१२ पासून ते सन २०१५ पर्यंतचे गरीब मजुरांचे बोनस आजपर्यंत मिळाले नसल्याची तक्रार सदर मजुरांनी जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक भंडारा विभागीय आयुक्त नागपूर आमदार चरण वाघमारे, तहसीलदार तुमसर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सन २०१२ पासून आजपर्यंत खालील गावातील गरीब मजूरांचे बोनस मिळाले नाही. यासंदर्भात सर्व ५,३३७ मजूरांच्या स्वाक्षऱ्या घेवून बपेरा आंबागडचे उपसरपंच ईश्वरदयाल बंधाटे यांनी दि.१२ सप्टेंबरपर्यंत बोनस मिळाला नाही.मागील तीन वर्षापासून अनेकदा सदर विभागाला तक्रारी नोंदविल्या. लोकप्रतिनिधींना कळविले पण उपयोग झाला नाही. आता पैसे न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बपेराचे उपसरपंचईश्वरदयाल बंधाटे यांनी दिला आहे. (वार्ताहर)