शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मतदार आल्यापावली परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:58 IST

विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट या मशिनीचा ईव्हीएमसोबत वापर करण्यात आला. मात्र याच मशिनमधील प्रिंट होत असलेले कागद संपल्याने ५ वाजतापासून मतदान थांबविण्यात आले. त्यामुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले. हा प्रकार भंडारा शहरातील पटेलपुरा वॉर्डातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील मतदान केंद्रात घडला.

ठळक मुद्देभंडारा शहरातील पटेलपुरा वॉर्डातील प्रकार : व्हीव्हीपॅटमधील कागद संपले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट या मशिनीचा ईव्हीएमसोबत वापर करण्यात आला. मात्र याच मशिनमधील प्रिंट होत असलेले कागद संपल्याने ५ वाजतापासून मतदान थांबविण्यात आले. त्यामुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले. हा प्रकार भंडारा शहरातील पटेलपुरा वॉर्डातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील मतदान केंद्रात घडला.मोठ्या बाजार परिसरात असलेल्या या मतदान केंद्रात दोन खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. यात संत कबीर वॉर्ड, पटेलपुरा वॉर्ड, राममंदिर वॉर्ड यामधील मतदारांचा समावेश होता. केंद्र क्रमांक ९२ अंतर्गत व्हीव्हीपॅट मशीनमधील कामगदाचा रोल संपला. त्यामुळे जवळपास ५ वाजतापासून मतदान थांबविण्यात आले. दुसऱ्या खोलीतील मतदान मात्र सुरळीत सुरू होते. मात्र कागदाचा रोल संपल्यामुळे बहुतांश मतदारांना मतदान करता आले नाही. वॉर्डातील बहुतांश नागरिक उष्णता कमी झाल्यावर मतदानासाठी बाहेर पडले. यावेळी जवळपास ५० पेक्षा जास्त मतदारांची रांग तयार झाली होती. यात महिला मतदारांची संख्या अधिक होती. एक तास उलटल्यावरही व्हीव्हीपॅटमध्ये कागदाचा रोल घालण्यात आला नव्हता. परिणामी अनेक मतदार मतदान न करताच आल्यापावली परत गेले. याची माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींना मिळताच त्यांनी मतदान केंद्र गाठून अधिकाºयांना जाब विचारला. यात मतदान अधिकाऱ्यांना कुठलेही उत्तर देता आले नाही.केंद्रावर उपस्थित माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज लिहून मतदान अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी नगरसेवक नितीन धकाते, मौसमसिंग ठाकूर, संजय बंसोड, ओमप्रकाश थानथराटे आदी उपस्थित होते. बराचवेळ थांबल्यानंतर मतदार तिथून निघून गेले.