शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

घरूनच करा मतदान; वयोवृद्ध, दिव्यांगांसाठी आयोगातर्फे सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:26 IST

'नमुना १२- ड' भरले का? : अधिसूचनेनंतर झाली नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी निर्वाचन आयोगाने गृह मतदानाची सोय केलेली आहे. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांत नमुना १२-ड भरून गृह मतदानासाठी नोंद करावी लागते. त्यानुसार जिल्ह्याच्या तीन विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षांवरील व दिव्यांग व्यक्तींनी मतदानासाठी नोंदणी केलेली आहे.

गृह मतदानासाठी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. निर्वाचन विभागातर्फे २२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांत गृह मतदानासाठी बीएलओंकडे नमुना १२- ड भरून नोंद करावी लागणार होती. वयाची ८५ वर्षे पूर्ण करणारे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना घरूनच टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची सोय आहे.

राबविली जाणार प्रक्रियानिवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांत गृह मतदा- नासाठी अर्ज करावा लागतो. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गृह मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आहे.

४० टक्क्यांपेक्षा दिव्यांगत्व गरजेचे अपंगत्वाचे प्रमाण अधिक असलेले मतदार मतदान बूथपर्यंत जाऊ शकत नाहीत. तसेच ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या वयोवृद्धांनाही मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी त्रास होतो. असे असले तरी दिव्यांगांसाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्वाची अट आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या दिव्यांग मतदारालाच गृह मतदानासाठी बीएलओकडे अर्ज करता येतो.

८४२२ वृद्ध मतदारजिल्ह्यात तीनही मतदारसंघ मिळून ८५ वर्षांवरील एकूण ८ हजार ४२२ वृद्ध मतदार आहेत. यामध्ये ६ हजार १६१ पुरुष, तर ९ हजार ५४ ज्येष्ठ महिला मतदारांचा समावेश आहे, तर दिव्यांग मतदारांची संख्या ७४६८ इतकी आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडारा