शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:01 IST

नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) शुक्रवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनातून डॉ. रूची पटले, दिक्षा मानापुरे, सेफाली रंगारी, रितु कुर्वे, दिलीप खडतकर प्रवास करीत होते. बिनाखी गावाजवळ या वाहनाच्या समोर अचानक माकड आले. माकडाला वाचविण्यासाठी चालक चंद्रशेखर वानखेडे यांनी जोरदार बे्रक लावले.

ठळक मुद्देबिनाखीची घटना : सहा जण सुदैवाने बचावले, वैद्यकीय तपासणीसाठी जात होते पथक

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटल्याची घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली. या वाहनातील सहा जण थोडक्यात बचावले.नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) शुक्रवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनातून डॉ. रूची पटले, दिक्षा मानापुरे, सेफाली रंगारी, रितु कुर्वे, दिलीप खडतकर प्रवास करीत होते. बिनाखी गावाजवळ या वाहनाच्या समोर अचानक माकड आले. माकडाला वाचविण्यासाठी चालक चंद्रशेखर वानखेडे यांनी जोरदार बे्रक लावले. मात्र वाहन अनियंत्रित होवून एका झाडाला धडक दिली आणि रस्त्यालगतच्या तलावाच्या तीरावर उलटली. मोठा अपघात होवूनही या वाहनात असलेल्या सहाही जणांना कोणतीही दुखापत झाली नाही.अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत केली. सदर वाहन भंडारा येथील असून गावागावात जावून नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तुमसर येथे नेण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात