शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची कार्यप्रणाली समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:05 IST

पोलीस हे नागरिकांसाठी आवश्यक आहे. नागरिक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करतात पण आम्ही त्याच दिवशी संरक्षणासाठी रस्त्यावर तैनात असतो. पोलिसांना कुंटुंबासोबत सण साजरे करण्याचा योग येत नाही.

ठळक मुद्देसुधाकर चव्हाण : मोहाडी पोलीस ठाण्यात रेझिंग डे

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पोलीस हे नागरिकांसाठी आवश्यक आहे. नागरिक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करतात पण आम्ही त्याच दिवशी संरक्षणासाठी रस्त्यावर तैनात असतो. पोलिसांना कुंटुंबासोबत सण साजरे करण्याचा योग येत नाही. त्यामुळे तरूण पिढीने पोलिसांची कार्यप्रणाली समजून घ्यावी, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी केले. रेडींग डे निमित्त विद्यार्थ्यासमोर व्यक्त केले.पोलीस स्टेशन मोहाडी येथे ४ जानेवारीला रेझींग डे कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सरस्वती विद्यालय व जिल्हा परिषद विद्यालय मोहाडीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, साधारण गुन्हे याबाबद माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सेल्फ लोडींग रायफल, कार्बाईन, १२ बोर रायफल, ९ एम.एम. पिस्तूल बाबद माहिती जाणून घेतली. स्टेशन डायरी, पोलीस कोठडी, वायरलेस आॅपरेटींग, संगणक कक्षाचे सुद्धा अवलोकन केले. शस्त्राबद्यलची माहिती पोलीस शिपाई हुकूमचंद आगाशे यांनी दिली. संचालन पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन संजय वाकलकर यांनी केले. पोलीस शिपाई आशिष तिवाडे, शिक्षक बळीराम भोंगाडे, जनार्दन नागपुरे, चुडामन हटवार, प्रमोद घमे, तुफानसिंग चौहाण, प्रकाश निमजे, शिक्षिका पूजा बांगडकर, जयश्री सेलोकर, सुषमा राघोर्ते, शुषमा वंजारी, यशवंत थोटे व विद्याथी-विद्यार्थिनी उपस्थित होते.