शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

विनाअनुदानित शाळा; न्यायासाठी धडपड

By admin | Updated: May 3, 2015 00:42 IST

मागील १० ते १५ वर्षांपासून जिल्ह्यातील विना अनुदानित शाळांत शिक्षक व शिक्षकेतर उपासीपोटी सेवा देत आहेत.

आमगाव : मागील १० ते १५ वर्षांपासून जिल्ह्यातील विना अनुदानित शाळांत शिक्षक व शिक्षकेतर उपासीपोटी सेवा देत आहेत. परंतु मागील शासन व सध्याच्या शासनाने त्यांना न्याय दिले नाही. यासाठी त्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने शिक्षक आ. नागो गाणार व शिक्षण उपसंचालकांची भेट घेवून आपल्या समस्या सांगण्यात आले आहे.मागील पाच वर्षांपासून मूल्यांकण प्रक्रिया आणली आहे. आॅन लाईन मूल्यांकणानंतर जिल्ह्यातील शाळा आॅनलाईनसाठी पात्र असल्यावरही शासनाने त्रयस्त समितीचे गठन करून शाळांचे मूल्यांकण केले. महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीद्वारे मुंबई व नागपूर अधिवेशनात मोर्चा व धरणे करण्यात आले. त्यावर शासनाने १७ मार्च २०१५ रोजी त्रयस्त समिती रद्द केल्याचे पत्र काढले. परंतु आतापर्यंत कसलेही अनुदान देण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. जिल्ह्यातील नऊ शाळा आॅन लाईन पात्र असल्यावरही अनेकवेळा मूल्यांकण प्रस्ताव मागविले जातात. संस्था संचालक व शाळेचे कर्मचारी गोंदिया, नागपूर, पुणे, मुंबईचे चक्कर मारतात. मात्र त्यांना सकारात्मक उत्तरे मिळत नाही. पुूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यानंतरही वेळोवेळी त्रुट्या दाखवून पुन्हा प्रस्ताव सादर करावयास सांगितले जाते. आज नाही उद्या आपले भले होणार या आशेने कर्मचारी काम करीत आहेत. काहींची वय सेवानिवृत्तीपर्यंत पोहचली आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)