शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मॉईल प्रशासनाला ५ जूनपर्यंत अल्टीमेटम

By admin | Updated: May 30, 2017 00:28 IST

डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात सतत ८५ दिवसांपासून पिडीत कुटुंबांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी ....

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात सतत ८५ दिवसांपासून पिडीत कुटुंबांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी योग्य त्या मागार्ने स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मे पासून आमरण उपोषण मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरु केले आहे. तत्पूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ५ मार्च पासून साखळी उपोषण सुरु केले आहे. परंतु या पिडीत कुटुंबांचे प्रशासनाने सुद्धा दखल घेतली नाही. शिवसेनेने पिडीत उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांचा व्यथा जाणून घेतल्या. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी मॉईल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. परंतु प्रश्न न सोडवता निघून गेले. शिवसेनेनी खाणग्रस्त पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी तिसरी बैठक २८ मे रोजी पार पडलीे. या बैठकित ५ जूनपर्यंत खाणग्रस्त पिडीत कुटुंबांच्या मागण्या निकाली काढण्याचे ठोस आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी दिले. मागण्यांमध्ये ब्लास्टिंगच्या रोज झटक्यामुळे परिसरातील राहत असलेल्या घरांच्या भिंतीना तडे गेले असल्याने त्या कुटुंबांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, पिडीत कुटुंबांच्या नौकऱ्या देण्यात यावीे, मॉईलच्या उत्खनामुळे निर्माण झालेले मातीचे ढिगारे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मॉईल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी फाकनिक, भट्टाचार्य, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार गोंड उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी पिडीत कुटुंबियांची चर्चा केली. संबंधित मागण्या ५ जूनपर्यंत मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. चर्चेदरम्यान उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, प्रकाश पारधी, दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, नरेश उचीबघेले, प्रकाश लसुन्ते, मनोज चौबे, नितीन सेलोकर, जगदीश त्रिभुवनकर, किशोर यादव, कृपाशंकर डहरवाल आदी शिवसैनिक उपस्थित होते.