शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

कोरोनाच्या संकटात दोन युवा डॉक्टरांची रुग्णसेवेसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शेंडे व डॉ. घोडेस्वार वैद्यकीय अधिकारी म्हणून दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. शहर व तालुक्यातील रुग्ण येथे मोठ्या संख्येने येतात. सध्या सर्वत्र कोरोनाची धास्ती आहे. सध्या शासकीय रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुग्ण तपासणीसाठी येतात. हे दोन्ही डॉक्टर सलग सात ते आठ तास कर्तव्य बजावून रुग्णांच्या मनातील भीती दूर करतात.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटातील देवदूत : तुमसर उपजिल्हा रुग्णालय

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनाच्या महासंकटात रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर म्हणजे आधुनिक देवदूत. शारीरिक व्याधीसोबत मानसीक आधार देण्याचेही काम अनेक डॉक्टर करीत आहे. यातील दोन तरुण डॉक्टर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात आपली निरंतर सेवा देत आहेत. डॉ. अविनाश शेंडे व डॉ. संदिप घोडेस्वार अशी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शेंडे व डॉ. घोडेस्वार वैद्यकीय अधिकारी म्हणून दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. शहर व तालुक्यातील रुग्ण येथे मोठ्या संख्येने येतात. सध्या सर्वत्र कोरोनाची धास्ती आहे. सध्या शासकीय रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुग्ण तपासणीसाठी येतात. हे दोन्ही डॉक्टर सलग सात ते आठ तास कर्तव्य बजावून रुग्णांच्या मनातील भीती दूर करतात.कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाने शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना २४ तासाचा अलर्ट दिला होता. या दोन्ही डॉक्टरांनी आपली निरंतर सेवा सुरु ठेवली. नागरिकांनी घाबरुन न जाता थेट शासकीय रुग्णालयात यावे असे आवाहन करतात. डॉ. शेंडे यांनी धूळे येथून एमबीबीएस केले असून ते मुळचे तुमसर येथील आहे. डॉ. घोडेस्वार यांनी कोल्हापूर येथून एमबीबीएस केले असून तेही तालुक्यातील येरली येथील आहे. तालुक्यातील युवा डॉक्टर रुग्णसेवा करीत आहे.नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता कोणतेही लक्षण आढळल्यास थेट रुग्णालयात यावे, सॅनिटायझरचा अधिकाधिक वापर करावा, शासकीय नियमांचे पालन करावे.- डॉ. अविनाश शेंडेकोरोना विषाणूला घाबरण्याचे कारण नसून स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी, बाहेर शक्यतो जावू नये, बाहेर निघाल्यास मास्क लावूनच जावे. प्रथिनयुक्त आहार घेण्यावर भर द्यावा.- डॉ. संदीप घोडेस्वार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर