शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

देशी कट्टा बाळगणाऱ्या दोन इसमांना अटक

By admin | Updated: August 25, 2015 00:47 IST

देशी कट्टा विक्रीकरिता बाळगणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे.

नेरला येथील घटना : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईभंडारा : देशी कट्टा विक्रीकरिता बाळगणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे. ही कारवाई आज (सोमवारी) पवनी तालुक्यातील नेरला येथे करण्यात आली. दर्यावसिंग भावरी व नत्थासिंग भावरी अशी अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. नात्याने दोन्ही बापलेक आहेत. पवनी तालुक्यातील नेरला येथील दोन इसम अवैधरित्या गावठी (हातबनावटीचे) देशी कट्टे तयार करून त्याची विक्री करतात, अशी विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. देशी कट्टा बनविणाऱ्यांची माहिती मिळताच सापळा रचण्यात आला. तसेच नेरला येथे नत्थासिंग व त्यांचा मुलगा दर्यावरसिंग या बापलेकांच्या घराची झडती घेण्यात आली. यात एका काळ्या रंगाच्या पॉलीथीन पिशवीत बारुद व दुसऱ्या पिशवीत बंदुकीत वापरण्यात येणाऱ्या गोल व लांबट कट्टे तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. सदर पथकाने मुद्देमाल व दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार व कलम ५, स्फोटक पदार्थ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक प्रताप धरमशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)