शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

डांबराच्या टाकीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:04 IST

डांबर हॉट मिक्स प्लाण्टमध्ये तेलाची टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य एक मजूर जखमी झाला. रविवारी सकाळी १०च्या सुमारास साकोली तालुक्यातील चारगाव फाट्यावर ही घटना घडली. अनामिक उके (३२), विकास ब्राह्मणकर (३३, दोन्ही रा. चिखली) अशी मृतांची, तर इसन ब्राह्मणकर (६०) असे जखमीचे नाव आहे.

साकोली (भंडारा)  - डांबर हॉट मिक्स प्लाण्टमध्ये तेलाची टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य एक मजूर जखमी झाला. रविवारी सकाळी १०च्या सुमारास साकोली तालुक्यातील चारगाव फाट्यावर ही घटना घडली. अनामिक उके (३२), विकास ब्राह्मणकर (३३, दोन्ही रा. चिखली) अशी मृतांची, तरइसन ब्राह्मणकर (६०) असे जखमीचे नाव आहे.रविवारी सकाळी साफसफाईसाठी लोखंडाच्या टाकीमध्ये आधी विकास उतरला. स्वच्छता करीत असताना तो बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी अनामिक टाकीत उतरला, मात्र विषारी वायुमुळे तोही बेशुद्ध पडला. या दोघांना काढण्यासाठी इसन टाकीत उतरले. मात्र तेही जखमी झाले. अखेर अन्य मजुरांनी तिघांनाही टाकीबाहेर काढले. मात्र अनामिक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर विकास याचा उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. इसन यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूnewsबातम्या